गवाक्ष
गवाक्ष
  • 32
  • 426 172

Відео

हे असेच आता । वैभव जोशी । मराठी कविता । मी वैगेरे... | he asech aata | Vaibhav Josh
Переглядів 10 тис.Рік тому
. . . . मी वैगेरे या कविता संग्रहातून कवी वैभव जोशी यांनी सादर केलेली कविता. कविता संग्रह खरेदी करण्यासाठी - www.amazon.in/Vagaire-Marathi-Poems-Vaibhav-Joshi/dp/8190999338
अंगाई । बाळाला झोप का गं येत नाही.. । सलील संदीप । सुनिधी चौहान । एकदा काय झालं !! Angaai
Переглядів 1,1 тис.Рік тому
बाळाला झोप का ग येत नाही सांगता सांगता माझी दमली कहाणी मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी गुणगुण करतांना शिणली अंगाई धावुनिया तुझ्यापाठ दिस गेला सारा घरभर सारा तुझ्या खेळाचा पसारा मागितले जे जे तुला दिले मी आणून सारे देता येते नीज आणावी कुठून ? ज्योत जीवाची जीवाने का रे उजळत नाही ? नको दचकू असा मी कुठे जात नाही बाळ जागे आणि कधी निजते का आई ? फार फार भागलास आता घे विसावा सारा सारा शिणवटा मिटू मिटू य...
माणूस म्हणजे ..। आरती प्रभू । संदीप खरे । मराठी कविता
Переглядів 791Рік тому
आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' या कविता संग्रहातील 'माणूस म्हणजे ' ही कविता संदीप खरे यांनी सादर केली. 'दिवेलागण' कविता संग्रह विकत घेण्यासाठी : www.majesticreaders.com/book/2971/divelagan-aarti-prabhu-mouj-prakashan-buy-marathi-books-online-at-majesticreaders-
गडद निळे गडद निळे | बा. भ. बोरकर | संदीप खरे | मराठी कविता
Переглядів 944Рік тому
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले रजत नील ताम्र नील स्थ...
तिला मी बघितले | संदीप खरे | मराठी कविता
Переглядів 487Рік тому
तिला मी बघितले जितुके, कुणीही बघितले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिच्या एकाच या स्पर्शातुनी पडल्या विजा लाखो कसे आश्चर्य की माझे हृदय हे थांबले नाही ! त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही !! तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही !! कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही कसे सुचले मज गाणे तिला हे उमगले नाही...
पावसाला पापण्यांची.. । संदीप खरे । मराठी कविता
Переглядів 716Рік тому
. . . . . . पावसाला पापण्यांची.. । संदीप खरे । मराठी कविता
मी अन् माझा आवाज... । संदीप खरे । मराठी कविता
Переглядів 1,8 тис.2 роки тому
. . . . . . आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या १६००व्या प्रयोगानिमित्त संदीप खरे यांनी fb live वर सादर केलेली कविता
जोड्यामधला चिखल । संदीप खरे । मराठी कविता
Переглядів 2252 роки тому
. . . . . . आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या १६००व्या प्रयोगानिमित्त संदीप खरे यांनी fb live वर सादर केलेली कविता
मी हरणार नाही । संदीप खरे । मराठी कविता
Переглядів 3,8 тис.2 роки тому
. . . . . . आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या १६००व्या प्रयोगानिमित्त संदीप खरे यांनी fb live वर सादर केलेली कविता
Bathroom Singer | Sandip Khare | Marathi Kavita
Переглядів 6882 роки тому
. . . . ही कविता संदीप खरे यांच्या फेसबुक पेज वरून साभार घेतलेली आहे. संदीप खरे याना फेसबुक वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वापर SandeepKhareOfficialPage
VaibhavJoshi in Kumar Vishwas style
Переглядів 2,1 тис.2 роки тому
VaibhavJoshi in Kumar Vishwas style
मला काय त्याचे? । वैभव जोशी । कविता
Переглядів 12 тис.2 роки тому
29 May 2021 यादिवशी झालेल्या Facebook Live मध्ये वैभव जोशी यांनी सादर केलेली कविता. vaibhavjoshiofficial
जगलो मनाप्रमाणे। गझल । वैभव जोशी
Переглядів 17 тис.2 роки тому
जगलो मनाप्रमाणे। गझल । वैभव जोशी
तू आहेस ना | वैभव जोशी | मराठी कविता
Переглядів 6 тис.2 роки тому
तू आहेस ना | वैभव जोशी | मराठी कविता
उजाडेल | वैभव जोशी | गोंधळ । आनंदी गोपाळ । कविता
Переглядів 7512 роки тому
उजाडेल | वैभव जोशी | गोंधळ । आनंदी गोपाळ । कविता
वाटा वाटा वाटा गं । वैभव जोशी । आनंदी गोपाळ । कविता
Переглядів 1,3 тис.2 роки тому
वाटा वाटा वाटा गं । वैभव जोशी । आनंदी गोपाळ । कविता
नांदी । वैभव जोशी । कविता
Переглядів 3,3 тис.2 роки тому
नांदी । वैभव जोशी । कविता
राष्ट्रगीत | वैभव जोशी । कविता
Переглядів 3,2 тис.2 роки тому
राष्ट्रगीत | वैभव जोशी । कविता
मग माझा जीव तुझ्या वाटेवर । सुरेश भट । सदारकर्ते वैभव जोशी । स्पृहा जोशी । खजिना
Переглядів 35 тис.3 роки тому
मग माझा जीव तुझ्या वाटेवर । सुरेश भट । सदारकर्ते वैभव जोशी । स्पृहा जोशी । खजिना
एक पाऊस माझ्या घरी राहून गेला आहे । वैभव जोशी । खजिना-स्पृहा जोशी । मराठी कविता
Переглядів 1,3 тис.3 роки тому
एक पाऊस माझ्या घरी राहून गेला आहे । वैभव जोशी । खजिना-स्पृहा जोशी । मराठी कविता
आपले फुलणे कुठे गेले? । वैभव जोशी । खजिना-स्पृहा जोशी । मराठी कविता
Переглядів 1,8 тис.3 роки тому
आपले फुलणे कुठे गेले? । वैभव जोशी । खजिना-स्पृहा जोशी । मराठी कविता
तुला सोडून जाताना | वैभव जोशी | रसिक प्रस्तुत
Переглядів 51 тис.3 роки тому
तुला सोडून जाताना | वैभव जोशी | रसिक प्रस्तुत
तेव्हा कुठे होतास तू | वैभव जोशी | कविता
Переглядів 7 тис.4 роки тому
तेव्हा कुठे होतास तू | वैभव जोशी | कविता
Thank God Kusumagraj | Vaibhav Joshi | marathi kavita
Переглядів 13 тис.4 роки тому
Thank God Kusumagraj | Vaibhav Joshi | marathi kavita
आता मोठा हो रे बाळा | कविता | संदीप खरे
Переглядів 1,4 тис.5 років тому
आता मोठा हो रे बाळा | कविता | संदीप खरे
मैत्रीण माझी | संदीप खरे | कविता
Переглядів 6 тис.5 років тому
मैत्रीण माझी | संदीप खरे | कविता
एक होकार दे, फार काही नको | वैभव जोशी | कविता | पाडवा | संदीप खरे
Переглядів 173 тис.5 років тому
एक होकार दे, फार काही नको | वैभव जोशी | कविता | पाडवा | संदीप खरे
Tuz baghta saara: Kavita | Sandip Khare| feat. Salil Kulkarni
Переглядів 4,3 тис.5 років тому
Tuz baghta saara: Kavita | Sandip Khare| feat. Salil Kulkarni

КОМЕНТАРІ

  • @dona281
    @dona281 2 дні тому

    लहान पोरान सारखी कविता करतो शात्या

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 4 дні тому

    कवितेची शेवटची ओळ मनास भावून गेली कविता ऐकताना...🎉😊❤

  • @vikramkale1656
    @vikramkale1656 2 місяці тому

    Superb 👌

  • @veenasonawane8187
    @veenasonawane8187 3 місяці тому

    Sound clear nahi

  • @creationsunlimited-aasavar330
    @creationsunlimited-aasavar330 3 місяці тому

    Waw khoop Sundar

  • @sunilnikam973
    @sunilnikam973 3 місяці тому

    Good Marathi teacher,

  • @AjaySardesai
    @AjaySardesai 3 місяці тому

    ऑडिओ फार फार घाण त्यामुळे बंद केला

  • @MuddyachBol.
    @MuddyachBol. 4 місяці тому

    एक होकार दे फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. एकदा.. दोनदा.. ठीक आहे सखे पण तुझे लाजणे बारमाही नको. थेट स्पर्शातूनी बोल काहीतरी गूढ शब्दातली मौन ग्वाही नको फार काही नको, फक्त नाही नको. आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणेही नको - चांदवाही नको फक्त होकार दे फार काही नको.

  • @MuddyachBol.
    @MuddyachBol. 4 місяці тому

    तुला भेटून कळते काय असते चांदणे तसे कायम तुझ्या देहात वसते चांदणे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो तुझ्या इतके कधीही लख्ख नसते चांदणे कवीच्या बायकोचा reply - अगं बाई यात चांदण्याचा काय संबंध? (समोरच्याला कळत असेल तर ठीक नाहीतर... हेच )

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 4 місяці тому

    वाह काय सुंदर कविता उलगडून दाखवली धन्यवाद

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 4 місяці тому

    Superb ❤

  • @nikhilwagh7206
    @nikhilwagh7206 4 місяці тому

    Pratyek vakyanantar Spruha radte

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 6 місяців тому

    आम्हा सर्वांवर प्रसन्न वैभव लक्ष्मी ! मराठी वा हिंदी दोन्हींचे तुम्ही स्वामी ! अनिल वाहत सुगंध आणतो तुमच्या काव्यात! विश्वासाने बहरत राहू तुमच्या अंगणात !

  • @sandeepborker6642
    @sandeepborker6642 6 місяців тому

    लय भारी जिवंत

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 7 місяців тому

    छान....

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 7 місяців тому

    अप्रतिम शब्द रचना, मनाला सुखद स्पर्श करून गेली❤, मनःपूर्वक 🙏🙏

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 7 місяців тому

    अप्रतिम.

  • @guruprasadkolhatkar6861
    @guruprasadkolhatkar6861 8 місяців тому

    भारीच 👍

  • @pradipvengurlekar3313
    @pradipvengurlekar3313 9 місяців тому

    मारवा ओठी ,यातील मारवा शब्दाचा वापर काय....

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 9 місяців тому

    आपण ❤चा अर्थ च सांगीतला.😢🎉🎉🎉🎉

  • @ravindrasisale2434
    @ravindrasisale2434 9 місяців тому

    Apritam gazal

  • @sunilwalavalkar7796
    @sunilwalavalkar7796 10 місяців тому

    खुपच सुंदर ❤️❤️❤️❤️

  • @asmitaphadke361
    @asmitaphadke361 10 місяців тому

    Superb !

  • @amrutadalvi5282
    @amrutadalvi5282 10 місяців тому

    तरंगा आड लपलेला शहारा तर खरा होता♥️

  • @s4nkygamer219
    @s4nkygamer219 10 місяців тому

    Nice

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 11 місяців тому

    खूप छान

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 11 місяців тому

    खूप मस्त. प्रत्येक कविता काहीतरी नवीन देते.

  • @vishalwarankar8969
    @vishalwarankar8969 11 місяців тому

    अप्रतिम....

  • @playforearning
    @playforearning Рік тому

    Wah...❤

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Рік тому

    कोणत्या पुस्तकात आहे ही कविता कोणी सांगेल का?

    • @vinayakkore7078
      @vinayakkore7078 9 місяців тому

      Mag majha jiv tujhya vatevar vanavanel Search kara

  • @pravindandekar996
    @pravindandekar996 Рік тому

    क्या बात दा एकदम❤

  • @ramtiwari1483
    @ramtiwari1483 Рік тому

    इतक सुन्दर संदर्भ एक अभ्यासु कवि च देऊ शकतो

  • @ramtiwari1483
    @ramtiwari1483 Рік тому

    आप मराठी के कुमार विश्वास हो वैभव जी हालाकि आप की ओर कुमार विश्वास की तुलना करना मुझे ठीक नही लग रहा है आप का कविताओं में योगदान बहोत अतुलनीय है

  • @sudhirbokil
    @sudhirbokil Рік тому

    वाह क्या बात है।

  • @sudhirbokil
    @sudhirbokil Рік тому

    खरं आहे

  • @forevermusiclovers6983
    @forevermusiclovers6983 Рік тому

    खरंच दादा काय दाद दयावी हेच कळत नाही मला राष्ट्रगीत आज नव्याने आहे उमगले मला

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Рік тому

    सुखांचे सुखंशी कंत्राट आहे. Universal trueth 👏

  • @Vyom83
    @Vyom83 Рік тому

    Are he kaay aahe tumich aikace na madhe nadhe va va kaay ani kaay jhata upat mood kharab kela

  • @Vyom83
    @Vyom83 Рік тому

    Ye kaay he

  • @vaishalikulakarni8018
    @vaishalikulakarni8018 Рік тому

    कवितेचं रसग्रहण अतिशय सुंदर .. वैभवजी आपलं हे कार्य उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा ..

  • @vaishalikulakarni8018
    @vaishalikulakarni8018 Рік тому

    सुंदर

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Рік тому

    कविता छान. अर्थ छान उलगडून सांगितला.❤

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Рік тому

    खूपच सुंदर.

  • @s.m.8218
    @s.m.8218 Рік тому

    Pls. Give ur no. Sirji.. am Doct. मराठे bt. Not bramhin Sirji ❤️ bt. In future let's make party..... तरीपण मला काय त्याचे, ... World's Greatest राईटर..,.. पण मला काय त्याचे 😅😅😅

  • @vijayahake7199
    @vijayahake7199 Рік тому

    Sundar

  • @rohinisalunke7405
    @rohinisalunke7405 Рік тому

    Khup chan vaibhav sir...👌🏻👌🏻

  • @krishnag6194
    @krishnag6194 Рік тому

    Sucha clever writer waah

  • @jijaubiopharma9690
    @jijaubiopharma9690 Рік тому

    आईशप्पथ पटलं नाही ..

  • @shubhangisutar4717
    @shubhangisutar4717 Рік тому

    अप्रतिम

  • @poulomifadnavis7400
    @poulomifadnavis7400 Рік тому

    दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले, थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले, वेशीपाशी उदास हाक तुझी ऐकली, अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली... मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..... अशा आधीच्या ओळी आहेत, दूरदर्शनवर एका कार्यक्रमात श्रीकांत पाडगावकरांनी गायले आहे, त्या वेळी, भट सहेबसुद्धा video मध्ये दिसत आहेत! बाकी रसग्रहण उत्तमच!!